अहिल्यानगरकरांनो, मतदान केंद्रांवर आम्ही तुमची वाट पाहत आहोत – निवडणूक अधिकारी यशवंत डांगे
अहिल्यानगरकरांनो, मतदान केंद्रांवर आम्ही तुमची वाट पाहत आहोत – निवडणूक अधिकारी यशवंत डांगे अहिल्यानगर, दि. १४: “आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक पार पडत आहे. ज्या शहरामध्ये आपण राहतो आणि जे शहर…
