संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिडी ट्रस्टच्या सदस्यांची आमदार खताळ यांच्याकडे भेट
पंढरपूर भक्तनिवासासाठी निधी मागणी — संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिडी ट्रस्टच्या सदस्यांची आमदार अमोल खताळ यांच्याकडे भेट संगमनेर (प्रतिनिधी) — पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या भक्त निवासाच्या कामासाठी आवश्यक निधी मिळावा, या…
