जेष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम लक्ष्मण आवळे मास्तर यांना जाहिर
संगमनेर, दि.२९ प्रतिनिधी जेष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहीला पुरस्कार वाई येथील जेष्ठ तमाशा कलावंत कोंडीराम लक्ष्मण आवळे मास्तर यांना जाहिर झाला असून, २ नोव्हेंबर…
