बेकायदेशीर खाणकामाविरोधात वडझरीतील शेतकऱ्यांचे आजपासुन उपोषण
बेकायदेशीर खाणकामाविरोधात वडझरीतील शेतकऱ्यांचा आज आमरण उपोषण ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, विहिरी-बोअरवेल बाधित; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात १ जूनपासून आंदोलन संगमनेर, प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील वडझरी बु. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी बेकायदेशीर खाणकाम…
