स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार!
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत आवश्यक तयारी सुरू केली असून, मतदार यादी पुनर्रचना आणि आरक्षण…
