नाशिक–पुणे रेल्वे मार्ग थेट असावा- खा. श्री भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह सर्वच खासदारांची आग्रही मागणी
शिर्डीमार्गे वळवलेल्या नव्या आराखड्याचा पुनर्विचार करा, खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी नवी दिल्ली/शिर्डी: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या शिर्डीमार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर–संगमनेर(अकोले)–नारायणगाव–मंचर–चाकण मार्गे थेट…
