इंदूबाई शेळके यांचे निधन


आश्वी (संगमनेर) : तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील इंदूबाई किसन शेळके (वय : ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या माजी सरपंच प्रभाकर शेळके यांच्या मातोश्री तर आर.पी.आय.संगमनेर तातुकाध्यक्ष आशिष शेळके, जॉनी शेळके व निशिकांत शेळके यांच्या त्या आजी होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!