संगमनेर शहरात सेवा समितीची अभूतपूर्व प्रचार रॅली
आपले गाव संगमनेरसाठी हजारो नागरिक रस्त्यावर एकवटले संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या सांगता प्रसंगी सेवा समितीने आयोजित केलेल्या प्रचार रॅलीमध्ये संगमनेर मधील सुमारे 15000 नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी संगमनेर…
