क्रिकेटप्रेम : मालदाड गावातील युवकांचा उत्साहाचा सण
मालदाड ग्रामस्थ दिवाळीचा सन म्हणजे फक्त दिवे, फटाके आणि आनंद नाही, तर एक विशेष परंपरा वर्षानुवर्षे जोपासली जाते — ती म्हणजे क्रिकेट लोकची! वार्षिकोत्सवाप्रमाणे न्यू कानिफ क्रिकेट असोसिएशनच्या विरोधातील भव्य…
