लोकप्रतिनिधीना विश्वासात घेवूनच रेल्वे मार्गाचे निर्णय व्हावेत-ना.विखे पाटील
जनतेतील संभ्रम दूर करण्यासाठी बैठक बोलविण्याची केली विनंती लोणी दि.१३ प्रतिनिधी पुणे नासिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पा संदर्भात सर्व लोकप्रतिनिधीना विश्वासात घेतल्या शिवाय कोणतेही निर्णय करू नयेत,प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या बदलाबाबत झालेला…
