धांदरफळला आ खताळ यांनी स्वतः शेतात उतरून फुकला गहू
आपणही सर्वसामान्य शेतकर्याचा मुलगा असल्याचे कृतीतून दिले दाखवून संगमनेर प्रतिनिधी : शेतकरी कष्टाला मान देणारा आणि जमिनीशी नाळ जपणारा राजकारणी नेता म्हणून ओळख असलेलेआमदार अमोल खताळ यांनी चक्क आपल्या गाडीतून…
