रोही व हरीनच्या उपद्रवाने मेहकर तालुक्यातील शेतकरी त्रस्त; संरक्षणासाठी वन विभागाकडे निवेदन
रोही व हरीनच्या उपद्रवाने मेहकर तालुक्यातील शेतकरी त्रस्त; संरक्षणासाठी वन विभागाकडे निवेदन मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यात रोही (नीलगाय) व हरीन यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…
