लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे –माजी मंत्री बाळासाहेब थोरात
लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी योगदान द्यावे –माजी मंत्री बाळासाहेब थोरात पत्रकारिता क्षेत्राचे लोकशाहीमध्ये मोठे योगदान संगमनेर ( प्रतिनिधी)–भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना असून या राज्यघटनेने देशाला समृद्ध अशी लोकशाही…
