स्व. सविता जोधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिकीर्तन संपन्न
कौठेकमळेश्वर येथे स्व. सविता जोधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा सूत्र हरिकीर्तन संपन्न संगमनेर तालूक्यातील कौठेकमळेश्वर येथील प्रगतशील शेतकरी सोमनाथ जोधळे यांच्या पत्नी स्व. सविता जोधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्री. ह. भ.भ.…
