मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री विखे पाटील यांचे आभार
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री विखे पाटील यांचे आभार मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोजदादा जरांगे-पाटील यांचे मोठे वक्तव्य लोणी : मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य…
