स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूरला सरपंच सेवा महासंघाचे राज्य अध्यक्ष मा. पुरोत्तम घोगरे पाटील सदिच्छा भेट


सिकंदरपूर (प्रतिनिधी) –
जनतारावती स्मार्ट स्मार्ट किरगव्हाण (समशेरपूर) राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच तथा अमरावती महासंघाचे राज्य मा. पुरत्तम घोरे पाटील यांनी अमरावती लोकसभा सरपंच इतर सरपंच लातूर स्मार्ट व्हिटलेज सिकंदरपूरच्या पी पंचायत केंद्र व आयएसओ ग्राम संसद भवनाला भेट दिली.

स्मार्ट व्हिलेज सिकंदरपूरच्याविद्याविभूषित, उपक्रमशील आणि आदर्श सरपंच प्रा. सौ. रेशमा माधवराव गंभीरे, यशदा प्रवीण ग्रामीण माधव गंभीरे व ग्रामपंचायत अधिकारी श्री. के. बी. कलबूने यांनी पुष्पगुच्छ स्वागत केले.

यानंतर सरपंच घोगरे पाटील यांनी सिकंदरपूर गावातील विकासकामे, ग्रामविकास उपक्रम आणि डिजिटल सक्षमीकरणाची माहिती दिली. त्यांनी गावाची पाहणी करून ग्रामपंचायतीचे समाधान व्यक्त केले.

गावाला विविध राज्यकारिणी आणि संस्थात्मक पुरस्कार म्हणून संपूर्ण रण सरपंच प्रा. रेशमावराव गंभीरे कार्याची निवड सरपंचाचे राज्याध्यक्ष मा. पुरो घोगरे पाटील यांनी त्यांना सन्मानपत्र गुणगौरव येथे आले.

कार्यक्रम अमरावती ग्रामपंचायतीचे अनेक सरपंच, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संस्था उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!