महायुती सरकारच्या पाठपुराव्याला यश; सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंडला फिजीमधून अटक
महायुती सरकारच्या पाठपुराव्याला यश; सिस्पे घोटाळ्यातील मास्टरमाइंडला फिजीमधून अटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मोठी घडामोड अहिल्यानगर( प्रतिनिधी) सिस्पे घोटाळ्याप्रकरणी अनेक दिवसांपासून फरार असलेला आणि…
