संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ.मैथिली तांबे तर इतर 30 उमेदवार जाहीर
संगमनेर सेवा समिती ही राजकारण विरहित व्हिजन संगमनेर 2.0 साठी जनतेचा जाहीरनामा प्रभावीपणे राबवणार संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ.मैथिली तांबे तर इतर 30 उमेदवार जाहीर महाविकास आघाडीचे सर्व समविचारी…
