देवस्थानांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार खताळ
देवस्थानांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार खताळ महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील देवस्थानांना भेटी संगमनेर/ प्रतिनिधी “भरपूर पाऊस पडू द्या, बळीराजा सुखी होऊ द्या. लहानांपासून ज्येष्ठां पर्यंत सर्वांना उत्तम आरोग्य…
