शिर्डीत ‘सालबर्डी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण मा खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे हस्ते संपन्न…
शिर्डीत ‘सालबर्डी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण मा खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे हस्ते संपन्न…’ अंधश्रद्धेविरोधी ठाम संदेश शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबांच्या पावन भूमीत आज शिर्डीत ‘नेबूला फिल्म’ निर्मित सालबर्डी या…
