शेतकऱ्यांनी एकरी 100 टन ऊस उत्पादन करावे –मा. मंत्री बाळासाहेब थोरात
शेतकऱ्यांनी एकरी 100 टन ऊस उत्पादन करावे –मा. मंत्री बाळासाहेब थोरात थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ संगमनेर (प्रतिनिधी)–मागील हंगामात 3200 रुपये उच्चांकी भाव दिला. बोनस वेळेत पगार यामुळे बाजारपेठ फुलली…
