सहकारी संस्थांमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत – रणजितसिंह देशमुख
दूध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामिण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामिण भागात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे. दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध…
