मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन : ग्रीनफिल्ड महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा फेरविचार होणार?
मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन : ग्रीनफिल्ड महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा फेरविचार होणार? आमदार अमोल खताळ यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; समृद्धी महामार्गाप्रमाणे न्याय्य भरपाईची मागणी संगमनेर / प्रतिनिधी सूरत–चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या…
