भोजापूरचे अपयश झाकण्यासाठी तुम्ही निळवंड्याचा गाजावाजा केला का ॽ -विठ्ठल घोरपडे
संगमनेर दि.४ प्रतिनिधी भोजापूर चारीचे काम करण्यात येत असलेले अपयश झाकण्यासाठीच चाळीस वर्षे पक्त निळवंडे धरणाच्या कामाचा गाजावाजा फक्त स्वताच्या राजकीय फायद्यासाठी केला का ॽ असा शिवसेना नेते विठ्ठलराव घोरपडे…
