तळेगाव गटातील दगड खाणीत बेकायदेशीर जेलिटीन फायरिंग; मोठ्या दुर्घटनेची भीती
तळेगाव गटातील दगड खाणीत बेकायदेशीर जेलिटीन फायरिंग; मोठ्या दुर्घटनेची भीती संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील तळेगाव गटामध्ये मोठ्या प्रमाणावर दगड खाणींचे उत्खनन सुरू असून काही खाणचालकांकडून बेकायदेशीररित्या जेलिटीनचा वापर करून…
