पुणे नासिक रेल्वे प्रश्नासाठी मंगळवारी महत्वपुर्ण बैठक -आ.अमोल खताळ
पुणे नासिक रेल्वे प्रश्नासाठी मंगळवारी महत्वपुर्ण बैठक -आ.अमोल खताळ संगमनेर दि.२९ प्रतिनिधी नासिक पुणे हायस्पीड रेल्वेच्या प्रश्नाबाबत जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व लोकप्रतिनिधीची बैठक विधान भवनात…
