लग्नसोहळ्यात अचानक उपस्थिती… अजितदादांची माणुसकी आजही स्मरणात । गौतम गायकवाड
पत्रकाराकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली संगमनेर | प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी समजताच मन अत्यंत दुःखाने भरून आले. महाराष्ट्राने एक प्रभावी, तत्पर आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले…
