72.65 कोटींच्या निळवंडे प्रकल्प कामांचे आमदार आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते भूमिपूजन
उर्ध्व प्रवरा निळवंडे-2 प्रकल्पाच्या तळेगाव शाखा कालव्यावरील वितरिका क्रमांक 4 आणि टेल राईट बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या एकूण 72.65 कोटी रुपयांच्या कामांचे आज आमदार आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन कोपरगाव…
