ग्रामपंचायत प्रशासकराजला उच्च न्यायालयाची स्थगिती
राज्य शासनाला उच्च न्यायालयाचा झटका! 23 जानेवारीच्या परिपत्रकावर तात्काळ स्थगिती नागपूर :- महाराष्ट्र राज्य शासनाच्या मनमानी निर्णयांना पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार चपराक दिली आहे. दिनांक 23…
