ग्रामसेवा संदेश दीपावली विशेषांक २०२५ प्रकाशन
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते प्रकाशन संपन्न संगमनेर (प्रतिनिधी) — महाराष्ट्रातील साहित्यिक चळवळीमध्ये मानाचे स्थान निर्माण करणारे संपादक माननीय एकनाथराव ढाकणे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून प्रकाशित होणारे ग्रामसेवा संदेश…
