घुलेवाडी गणातील जनतेला हवे आहेत सुसंस्कृत चारित्र्यसंपन्न निष्कलंक युवा नेतृत्व
घुलेवाडी गणातील जनतेला हवे आहेत सुसंस्कृत चारित्र्यसंपन्न निष्कलंक युवा नेतृत्व काँग्रेसचे बंटी यादव यांच्याकडे आहे व्हिजन आणि विकासाची ध्येयदृष्टी संगमनेर पंचायत समितीचा घुलेवाडी गण अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने अनेकांनी गुडघ्याला…
