संगमनेर सेवा समितीच्या वतीने शुक्रवार (दि 28) नोव्हेंबर रोजी जाहीरनामा
माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा. संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी राजकारण विरहित एकत्र येऊन स्थापन केलेल्या संगमनेर सेवा समितीच्या वतीने व्हिजन 2.0 हा…
