गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी ४०० कोटींचा निधी मंजूर!
गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी ४०० कोटींचा निधी मंजूर! राहाता दि.१२ प्रतिनिधी गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,निर्धारीत वेळेत काम पूर्ण करून आवर्तनाची व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे धोरण महायुती…
