“इंदोरीकर महाराजांवर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या प्रवासाकडे एकदा मागे वळून पाहावं” घुगे रावसाहेब
“इंदोरीकर महाराजांवर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या प्रवासाकडे एकदा मागे वळून पाहावं” संगमनेर (प्रतिनिधी): इंदोरीकर महाराजांवर त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा सोहळा मोठ्या थाटामाटात केल्याबद्दल सोशल मीडियावर टीकेची झोड उठली असली तरी त्यांच्या जीवनप्रवासाकडे…
