चिंचोली गुरवला थोरात कारखान्याच्या मदतीने बेंदाच्या बंधार्यात पाणी
चिंचोली ग्रामस्थांकडून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता संगमनेर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दिलेल्या यंत्रणेमुळे पिंपळे…
