मंत्री विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून लोणी खुर्द येथे १ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन
लोणी (प्रतिनिधी): जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून लोणी खुर्द येथे १ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन समारंभ माजी खासदार तथा युवानेते डॉ.…
