संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ.मैथिली तांबे तर इतर 30 उमेदवार जाहीर
व्हिजन संगमनेर 2.0 साठी जनतेचा जाहीरनामा प्रभावीपणे राबवणार संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विकासाच्या योजना राबवल्यामुळे संगमनेर हे राज्यातील प्रगतशील…
