तळेगाव – निमोण गटात महायुतीचाच उमेदवार विजयी होणार — अमोल दिघे
संगमनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळेगाव गटात महायुतीचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास भाजपाचे कार्यकर्ते अमोल दिघे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील…
