तळेगाव गणातून युवा उद्योजक शिवराज मुंगसे यांना उमेदवारीची युवकांकडून जोरदार मागणी!
तळेगाव गणात निवडणुकीचा माहोल तापला! युवक शिवराज मुंगसे चर्चेत – निस्वार्थ उमेदवारासाठी जनतेत उमेद संगमनेर (प्रतिनिधी): तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, जिल्हाभरात राजकीय वातावरण…
