अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील
जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक संपन्न शिर्डी, दि. ३ :- अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे. दुर्गम भागातील पाड्यांवर विजेची समस्या असल्याने तेथे सौरऊर्जेवर आधारित…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय शोकसभा
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय शोकसभा संगमनेर | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते मा. अजितदादा पवार साहेब यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला…
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून बारामती येथे पवार कुटुंबीयांचे सांत्वन
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून बारामती येथे पवार कुटुंबीयांचे सांत्वन अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी संगमनेर (प्रतिनिधी)–ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रश्नांची जाण असणारे महाराष्ट्राचे रोखठोक नेतृत्व म्हणून लोकप्रिय झालेले…
आर.पि.आय जिल्हा सचिवपदी दादासाहेब यादव तर संगमनेर तालूकाध्यक्षपदी साहेबराव यादव यांची निवड
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा सचिवपदी दादासाहेब यादव संगमनेर तालुकाध्यक्षपदी साहेबराव यादव संगमनेर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)ची जिल्हा कार्यकारिणी बैठक नुकतीच राहुरी येथे जिल्हाध्यक्ष…
लग्नसोहळ्यात अचानक उपस्थिती… अजितदादांची माणुसकी आजही स्मरणात । गौतम गायकवाड
पत्रकाराकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली संगमनेर | प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी समजताच मन अत्यंत दुःखाने भरून आले. महाराष्ट्राने एक प्रभावी, तत्पर आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले…
मालदाड येथे महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
मालदाड येथे महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन संगमनेर | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरपंच गोरक्षनाथ बाबासाहेब नवले यांच्या उपस्थितीत…
नेते नव्हे, आधार होते; अजितदादांवरील आमदार सत्यजित तांबेंचा भावनिक लेख
सावकाश” हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हताच… अवेळी हरपलेलं वेगवान नेतृत्व “सावकाश” हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही, असं अजितदादा पवार अनेकदा ठामपणे म्हणायचे. वेळेचं काटेकोर पालन, निर्णयातील स्पष्टता आणि कामाचा अफाट…
राजकारणापलीकडचे दादा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
राजकारणापलीकडचे दादा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर (प्रतिनिधी)–महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली 1991 पासून अजितदादा यांनी राज्यात काम सुरू केले. 91 पासून आत्तापर्यंत आम्ही सोबत…
अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला – आ. खताळ
अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला – आ. खताळ संगमनेर/ प्रतिनिधी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला घडवणारे मार्गदर्शक नेते अजितदादा पवार आपल्यात नाहीत, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची…
“रस्त्यांच्या कामात खंडणी, लोकप्रतिनिधींची नावे आणि थेट गडकरींचा फोन… हा लोकप्रतिनिधी कोण, हे सगळ्यांनाच माहीत आहे!” — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खळबळजनक आरो
“रस्त्यांच्या कामात खंडणी, लोकप्रतिनिधींची नावे आणि थेट गडकरींचा फोन… हा लोकप्रतिनिधी कोण, हे सगळ्यांनाच माहीत आहे!” — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खळबळजनक आरोप अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्यातील रस्त्यांच्या कामात…
