अतिक्रमण प्रकरणी घुलेवाडीच्या सरपंच, उपसरपंचांसह ३ सदस्य अपात्र;
अतिक्रमण प्रकरणी घुलेवाडीच्या सरपंच, उपसरपंचांसह ३ सदस्य अपात्र; जिल्हाधिकार्यांची मोठी कारवाई संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आणि मोठी समजली जाणाऱ्या घुलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे.…
मा कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत 17 ते 19 मे रोजी ऊस विकास मेळाव्यांचे आयोजन
मा कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत 17 ते 19 मे रोजी ऊस विकास मेळाव्यांचे आयोजन जोर्वे, खांडगाव ,साकुर व तळेगाव येथे ऊस विकास मेळावा संगमनेर ( प्रतिनिधी)–संपूर्ण देशातील सहकारासाठी…
तळेगाव पाणी पुरवठा योजना पालकमंञी विखे पाटील व आमदार खताळ यांच्या प्रयत्नातून सुरळीत
फुकट श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न; तळेगाव पाणीपुरवठा योजना अखेर सुरळीत संगमनेर / प्रतिनिधी तळेगाव पाणीपुरवठा योजना अखेर सुरळीत सुरू करण्यात आली असून, यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल…
तळेगावात आज महसूल समाधान शिबीर; नागरिकांना विविध सेवांचा लाभ
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबीर आज तळेगावात संगमनेर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. १५…
अवकाळी पावसाने संगमनेर हादरले; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करा – आ. अमोल खताळ
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करा आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला आदेश संगमनेर / प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. लोहारे येथे वीज पडून लताबाई…
महंतांवरील शब्दप्रयोग निषेधार्ह; हिंदू समाज खंबीरपणे पाठीशी – मंत्री विखे पाटील
लोणी दि.प्रतिनिधी हिंदुत्वासाठी समर्पित भावनेन कार्य करणार्या महंताबद्दल केले गेलेले शब्दप्रयोग निषेधार्ह असून, अहील्यानगरचे भूमीपुत्र आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज,महंत भास्करगिरी महाराज आणि महंत रामगिरी महाराज यांच्या पाठीशी हिंदू धर्मातील समाज…
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी– काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणाऱ्यांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैव संग्राम भंडारे यांच्या कृतीचा निषेध संगमनेर (प्रतिनिधी)–वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना समवेत घेऊन जाणारा मानवतेचा विचार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी अशा कठीण काळात हा विचार पुढे नेण्यासाठी धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण दिली. विकास लवांडे यांच्यावरील झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया वारकरी विचारांचे पाईक तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. संत परंपरेचा समतेचा विचार सांगणारे विकास लवांडे यांच्यावर तथाकथित संग्राम भंडारे यांनी आळंदी येथे शाईफेक हल्ला केला या घटनेचा तीव्र निषेध करून मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे .मात्र या हल्ल्याला ते धीरोदत्तपणे सामोरे गेले आहे. संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले यांनी अशा कठीण काळात आपला विचार जोपासण्यासाठी धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची शिकवण आपल्याला दिली आहे. हा विचार पुढे घेऊन जाताना पुरोगामी महाराष्ट्रात विचार मांडणाऱ्यांवर होणारे हल्ले हे चिंताजनक आहे. यापूर्वी प्रवीण गायकवाड, हनुमंत पवार यांच्यावरही असे हल्ले झाले. आणि आता विकास दादा लवांडे यांच्यावर ही हल्ला झाला आहे. झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. खरे तर प्रतिवाद करायला त्यांना संधी आहे. ते सांगू शकतात की आमचे वारकरी विचार असे आहेत. आणि त्यांनी ते सांगितले पाहिजे. मात्र तसे न करता हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. दुर्दैवाने शासन त्यांना पाठीशी घालते आहे हे वाईट आहे. महाराष्ट्राच्या विचार झालेला धक्का लावणाऱ्यांना सरकारने पाठीशी घालत आहे. वारकरी संप्रदायातील सर्वांनी अत्यंत जागृतपणे या घटनेकडे अत्यंत जाणीवपूर्वक पाहिले पाहिजे. विचारातून प्रतिवाद करा. पण प्रतिवाद न करता, विचार न मांडता हल्ला करणे हे अत्यंत चुकीची पद्धत आहे . आणि अशा लोकांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैवाचे असल्याचे टीका मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे..
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी– काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणाऱ्यांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैव संग्राम भंडारे यांच्या कृतीचा निषेधसंगमनेर (प्रतिनिधी)–वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना…
भैरवनाथनगर ग्रामपंचायतीत ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
भैरवनाथनगर ग्रामपंचायतीत ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’; विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीरामपुर – प्रतिनिधी ग्रामपंचायत भैरवनाथनगर येथे नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने निपटारा व्हावा आणि गावकऱ्यांना शासनाच्या योजनांचा…
पालकमंत्र्यांवरील आरोपांवर महायुतीचा जाहीर निषेध
पालकमंत्र्यांवरील आरोपांवर महायुतीचा जाहीर निषेध संगमनेर (प्रतिनिधी) – अमृतवाहिनी शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी व करुले गावचे सरपंच बाळासाहेब आहेर यांनी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात केलेल्या आरोपांवर संगमनेर तालुका महायुती,…
