मा मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक
मा मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक संगमनेर (प्रतिनिधी)– संगमनेर मधील नागरिकांनी स्थापन केलेल्या संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात…
