संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयास आ खताळ यांच्यामुळेच मंजुरी;
संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयास आ खताळ यांच्यामुळेच मंजुरी; कामगार संघटना पदधिकार्यांनी मानले आ. खताळ यांचे आभार संगमनेर / प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, आमदार अमोल…
