निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश लोणी दि.२५ प्रतिनिधी निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण पाटील यांनी विभागातील अधिकार्यांना दिल्या. उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडावे…
