संगमनेरच्या पाणीपुरवठा निविदेची उच्चस्तरीय चौकशी; विधानसभेत आमदार अमोल खताळ यांचा घणाघात
संगमनेरच्या पाणीपुरवठा निविदेची उच्चस्तरीय चौकशी; विधानसभेत आमदार अमोल खताळ यांचा घणाघात दोन महिन्यांत अहवाल, दोषींवर कठोर कारवाईची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची घोषणा संगमनेर/ प्रतिनिधी शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेमध्ये…
