निमोण पंचायत समिती गणातून दत्तात्रय घोलप अपक्ष निवडणूक लढवणार!
निमोण पंचायत समिती गणातून दत्तात्रय घोलप अपक्ष निवडणूक लढवणार! संगमनेर (प्रतिनिधी ) संगमनेर तालुक्यातील तळेगाव–निमोण परिसरातील जनतेचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने मांडणारे आणि त्यावर उपाययोजना घडवून आणणारे पत्रकार दत्तात्रय घोलप…
